Mithila Palkar: 'रुबी' थीमवर मिथिलाचा शाही लुक..

| Sakal

अभिनेत्री मिथिला पालकरने अत्यंत शाही थाटात एक फोटोशूट केले आहे.

| Sakal

या फोटोंना तिने रुबी असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

रुबी म्हणजेच 'माणिक' रत्न, या लाल रत्नाप्रमाणेच तिने ड्रेस, दागिने, टिकली यांचे कॉम्बिनेशन केले आहे.

| Sakal

हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

| Sakal