अभिनेत्री मौनीने दिशासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दोन्ही अभिनेत्री अगदी आनंदी असल्याचे या फोटोजमध्ये दिसून येते. त्यांची बॉडींग बघून त्या जवळच्या मैत्रिणी असल्याचे वाटते.
त्यामुळे दिशा आणि मौनीच्या मैत्रिची चर्चा आता सोशल मीडियावरही रंगली आहे.
मौनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लक्षवेधी फोटो टाकतच असते.
या दोन्ही अभिनेत्री फारच हॉट आणि किलर पोजमध्ये त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असतात.
या दोघींना एका फ्रेममध्ये बघून चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालाय.
मौनीचा आणि दिशाची किलर स्माइल.