Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयच्या मोहक अदांवर चाहते घायाळ

| Sakal

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.

| Sakal

मौनी रॉयनं टेलिव्हिजनपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत (Bollywood Industry) आपला ताबा घेतला आहे.

| Sakal

लग्नानंतर मौनी रॉय अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो (Glamorous Photo Mouni Roy) सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.

| Sakal

मौनी रॉयनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केलाय. ही छायाचित्रं पाहून युझर्सने कमेंटचा पाऊस पडला आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये तिनं ऑफ-व्हाइट मेश ब्रॅलेट टॉप घातलेला दिसत आहे. यासोबत तिनं पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेटही कॅरी केलाय.

| Sakal

तिच्या मोहक अदांनी चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

| Sakal

तिच्या या हॉट अदांमुळं तिची फॅनफॉलोईंग दिवसेंदिवस वाढतच आहे.

| Sakal

मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

| Sakal