Mrunal Thakur: मोहित करणारी मृणाल! पाहताच प्रेमात..

| Sakal

मृणाल तिच्या स्टायलिश फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

| Sakal

तिच्या या फोटोंमध्ये मृणाल गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

न्यूड मेकअप आणि मोकळ्या केस सोडत तिने हा लूक पुर्ण केला आहे.

| Sakal

मृणाल अलीकडेच सीता-रामम या चित्रपटात दिसली होती.

| Sakal

वेस्टर्न असो किंवा देसी लूक ती ग्लॅमरस दिसते. तिची स्टाईल चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.

| Sakal

अभिनयासोबतच तिची शैलीही खास दिसते.

| Sakal

मृणाल ठाकूर चित्रपटांमध्ये आपली खास ओळख निर्माण करत आहे.

| Sakal