Mrunal Thakur : लेहेंग्यात खुललं मृणालचं सौंदर्य; मनमोहक अदांनी चाहते घायाळ

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर (Bollywood actress Mrunal Thakur) तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिशमुळं नेहमीच चर्चेत असते. या अभिनेत्रीचं नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे, ज्यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.

| Sakal

मृणाल ठाकूरनं आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. ही अभिनेत्री प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्येही दिसली होती.

| Sakal

मृणालनं 'कुमकुम भाग्य'मधील बुलबुलच्या भूमिकेतून लोकांची मनं जिंकली.

| Sakal

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

मृणालनं तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीचा इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूरनं आयवरी रंगाचा लेहेंगा घातला आहे. या लेहेंग्यावर मोकळे केस आणि चेहऱ्यावर ग्लॉसी मेकअप करुन लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अभिनेत्री मृणाल अलिकडं आपला दाक्षिणात्य सिनेमा ‘सीता रामम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

| Sakal

हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मृणालसोबत दलकीर सलमान आहे.

| Sakal