Mrunal Thakur: नवरी नटली अन् सुपारीही फुटली...मृणालचे लग्नाचे फोटो व्हायरल?

अंकिता खाणे (Ankita Khane)

केवळ अभिनयातच नाही तर फॅशनमध्येही मृणाल ठाकूर अनेक अभिनेत्रींना मागे टाकते.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mrunal Thakur | Esakal

मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Mrunal Thakur | Esakal

नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे. मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Mrunal Thakur | Esakal

जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.

Mrunal Thakur | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Mrunal Thakur | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Mrunal Thakur | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur | Esakal