Neha Pendse : नवऱ्यासोबत मजा करतेय नेहा...

| Sakal

नेहा पेंडसे सध्या नवऱ्यासोबत मजा-मस्ती करताना दिसून येतेय

| Sakal

तिनेच इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

सध्या हे जोडपं टोकियोमध्ये ख्रिसमस सुट्ट्या एन्जॉय करत आहे

| Sakal

नेहाला वैयक्तिक आयुष्यासाठी खूप ट्रोल केले जाते

| Sakal

नेहाने शार्दूल सिंग बियासशी लग्न केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला

| Sakal

कारण शार्दूल बियासचा आधीच दोनदा घटस्फोट झालेला आहे

| Sakal

शार्दूलला पहिल्या दोन पत्नींपासून प्रत्येकी एक-एक मुलं आहेत

| Sakal

या फोटोंनंतरही तिला ट्रोल केलं जात आहे

| Sakal

'ये बुढ्ढा कौंन हैं' असं म्हणत तिला ट्रोलर्स चिडवत आहेत

| Sakal

तरीही तिचे हे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत

| Sakal