'जमाई राजा' सीरियल फेम अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळं चर्चेत आहे.
अभिनेत्री निया शर्मा यलो आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
निया शर्मा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.
निया शर्मा 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोच्या सीझन 10 मध्ये दिसली आहे.
निया तिच्या अभिनयासोबतच लूक आणि फॅशनमुळं अनेकदा चर्चेत असते.
अभिनेत्री निया सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
इंस्टाग्रामवर तिचे 7.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.