Pooja Sawant: पूजा सावंतचे या रंगाशी खास कनेक्शन!

| Sakal

'कलरफूल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री पूजा सावंत खास लुकमध्ये समोर आली आहे.

| Sakal

यंदा दिवाळीच्या निमित्ताने तिने पेशवाई साडी आणि ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे.

| Sakal

दिवाळीच्या दोन्हीही दिवशी ती मरून रंगाच्या कपड्यांमध्ये दिसली.

| Sakal

केवळ दिवाळीच नाही तर बऱ्याचदा पूजा मरून रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करत असते.

| Sakal

हा तिच्या आवडीचा रंग असून तिच्यावर प्रचंड खुलून दिसतो..

| Sakal