Pooja Sawant: आता डोळ्यांनी मारतेस का?

| Sakal

अभिनेत्री पूजा सावंत हिने एक खास शूट केलं आहे.

| Sakal

यावेळी तिने लाईट पिंक कलरचा लेहेंगा घातलेला आहे.

| Sakal

तिच्या या फोटोंमध्ये तिचे डोळे पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

| Sakal

या फोटोंना तिने पाठ दाखवत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ती म्हणते, 'कुणाला हवा माझा पाठिंबा..'

| Sakal