कंगना राणौतच्या शो 'लॉकअप'मधून चर्चेत आलेली अभिनेत्री पूनम पांडेचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अभिनेत्रीनं लेटेस्ट फोटोंसह सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.
अभिनेत्री पूनम पांडेनं डीपनेक चोली लेहेंग्यात जबरदस्त पोझ दिलीये.
पूनम पांडे चित्रपटांत फारशी सक्रिय नसली, तरी तिच्या किलर फोटोंमुळं चाहत्यांची उत्सुकता वाढते.
बोल्ड आणि हॉट फोटोशूटसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडेनं अतिशय सिझलिंग पोज दिल्या आहेत.
अभिनेत्री पूनम तिच्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षण शेअर करत असते.
पूनमला इन्स्टाग्रामवर 690 हजार फॉलोअर्स फॉलो करतात.