Prajakta Mali: प्राजक्ताला गंध फुलांचा गेला सांगून…

| Sakal

प्राजक्ता माळी कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

प्राजक्ताने हंपी चित्रपटातून सर्वांना वेड लावलं आहे.

| Sakal

प्राजक्ता या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून येते

| Sakal

प्राजक्ता सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

| Sakal

प्राजक्ता यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal