प्राजक्ता माळी म्हणतेय, कोई याद करता है..

| Sakal

मराठी सिनेसृष्टीत सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची बरीच चर्चा आहे. नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ताची हवा आहे.

| Sakal

सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

| Sakal

प्राजक्ताने गुलाबी रंगाची साडी नेसून एक खास फोटोशूट केले आहे.

| Sakal

काश फ़ुर्सत में उन्हें भी यह ख़्याल आ जाएँ के.. कोई याद करता है उन्हें ज़िंदगी कीं तरह.. अशा कवी गुलजारांच्या ओळी तिने कॅप्शन मध्ये दिल्या आहेत.

| Sakal

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

| Sakal