Prajakta Mali: जवान जानेमन.. प्राजक्ता भलत्याच मूडमध्ये..

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

हल्ली प्राजक्ताच्या फोटो इतकेच लक्ष वेधून घेणारे तिचे कॅप्शन असते.

| Sakal

असेच भन्नाट कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

| Sakal

'जवान जानेमन..हसीन दिलरुबा…मिल जो दिल जवाँ…' असे कॅप्शन तिने दिले आहे.

| Sakal

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते चांगलेच फिदा झाले आहे.

| Sakal