Prajakta Mali: हिच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही..

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीने हिरव्या रंगाचा वनपीस घालून खास फोटोशूट केले आहे.

| Sakal

या फोटोला तिने 'सीखों ना.. नैनों की भाषा पिया..' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

पण तिच्या या फोटोवर एका चाहत्याची जबदस्त कमेंट आली आहे.

| Sakal

हीच्यामुळे मी अजून लग्न केलं नाही.. अशी कमेंट त्या चाहत्याने केली आहे.

| Sakal

त्यामुळे प्राजक्ताच्या फोटोंपेक्षा या कमेंटनेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Sakal