'प्राजक्तराज' च्या उद्घाटनाला दस्तूरखुद्द राजसाहेबांची हजेरी | Prajakta Mali

| Sakal

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकताचे तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केलाय.

| Sakal

तिच्या या ब्रँडच्या उद्घाटनप्रसंगी राजसाहेब तसेच प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची उपस्थिती होती.

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता तिच्या प्राजक्तराज या उपक्रमाला तिच्या आयुष्यातील सगळ्यात भाग्यवान उपक्रम समजते.

| Sakal

प्राजक्ताने तिच्या चोळीवर तिच्या ब्रँडचे नावसुद्धा लिहून घेतले होते.

| Sakal

उद्यापासून तिच्या या नव्या ब्रँडच्या काजकामाला सुरूवात होणार असून फोन, मेल्स आणि खरेदी या सगळ्या कामाला सुरूवात होईल.

| Sakal

प्राजक्ताची स्वत:ची डान्स अॅकॅडमीसुद्धा आहे.

| Sakal

प्राजक्ताचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे.

| Sakal