वर्तमानपत्र नेसून आली प्राजक्ता माळी..

| Sakal

अभिनेत्री प्राजक्ता माळीने वतमानपत्राची प्रिंट असलेली साडी नेसून फोटोशूट केलं आहे.

| Sakal

या फोटोंना तिने एक भन्नाट कॅप्शन दिले आहे, 'आजच्या ठळक बातम्या- माळी टाइम्स' असे तिने लिहिले आहे.

| Sakal

पुढे ती म्हणते बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव आणि मथळा मराठीत आहे.

| Sakal

प्राजक्ताच्या या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.

| Sakal