अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत
या लूकमध्ये रश्मिका खूपच सुंदर दिसतेय
चाहते तिची चेष्टा करण्यासाठी 'हे काय केलंय?' असं विचारीत आहेत
रश्मिकाचं साखरपुडा झाला होता मात्र १४ महिन्यांमध्येच ते लग्न मोडलं
कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसोबत रश्मिका मंदाना रिलेशनशिपमध्ये होती
तिने करिअरची सुरुवात रक्षितसोबत केली होती
दोघेही जवळ आले आणि त्यांनी २०१७मध्ये साखरपुडा केला
मात्र त्यानंतर १४ महिन्यांच्या आतच ते दोघे वेगळे झाले
साखरपुडा का मोडला, याबद्दल दोघांनी बोलणं टाळलं
फॅन्ससाठी ती सतत नवनवे फोटो शेअर करत असते