Rashmika Mandanna : रश्मिका... रेशमी.. मुलायम!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आज नवीन फोटो शेअर केले आहेत

Rashmika Mandanna

चाहत्यांनी हातोहात तिचे फोटो व्हायरल केले आहेत

Rashmika Mandanna

ब्लॅक अँड गोल्डन आऊटफिटमध्ये ती उठून दिसतेय

चाहते रश्मिकाच्या सौंदर्यावर कविता करायच्या उरलेत फक्त

Rashmika Mandanna

आधीच तिला नॅशनल क्रश म्हणून चाहत्यांनी वेगळी ओळख दिलीय

सोशल मीडियावर रश्मिकाचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत

Rashmika Mandanna

फॅन्ससाठी ती सतत नवनवे फोटो शेअर करत असते

आजचे फोटो मात्र काही खासच आहेत

Rashmika Mandanna

फोटोंसाठी तिने दिलेल्या अदांनी चाहते वेडावले आहेत

खरं तर तिचं सौंदर्य रेशमी, मुलायम आणि चित्तवेधक आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashmika Mandanna