रिंकू म्हणतेय, आधी आपण स्वतःला स्वीकारायला हवं..

| Sakal

अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांची आर्ची पुन्हा एक खास फोटोशूट घेऊन आली आहे.

| Sakal

हल्ली साडी नेसून फोटोशूट करण्याकडे तिचा अधिक कल दिसतो आहे.

| Sakal

आजही तिने पांढऱ्या रंगाची आणि लाल काठाची साडी नेसून काढलेले फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे, यामध्ये रिंकू म्हणते.. 'सुंदर असणं म्हणजे काय तर स्वतः असणं.'

| Sakal

पुढे ती म्हणते, 'आपल्याला इतरांनी स्वीकारण्याची गरज नाही. आधी आपण स्वत: ला स्वीकारणं आवश्यक आहे.'

| Sakal