रुपाली भोसलेचा अस्सल महाराष्ट्रीयन लूक

| Sakal

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

| Sakal

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेत रुपाली भोसले घरा घरात पोहचली.

| Sakal

रुपाली कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.

| Sakal

अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने शेअर केले आहेत.

| Sakal

नऊवारी साडी आणि त्यावर दागदागिने असा अस्सल महाराष्ट्रीयन लूक रुपालीने केला आहे.

| Sakal

या फोटोंसाठी रुपालीने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

| Sakal

पिवळ्या रंगाच्या नऊवारी रुपालीचे सौंदर्य खुललं आहे.

| Sakal