रूपाली भोसलेचा नवा हेअर कट..

| Sakal

अभिनेत्री रुपाली भोसले हिने नवा हेअर कट करून फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

तिच्या या नव्या लुकची सध्या बरीच चर्चा आहे.

| Sakal

रुपाली हि 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना हे पात्र साकारत आहे,

| Sakal

तिच्या या खलनायकी पात्राला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले असून तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

| Sakal