Rupali Bhosle: नाकात नथ, मराठमोळा साज, बाप्पाच्या आगमनासाठी ‘रुपाली’ तयार!

| Sakal

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अभिनेत्री रुपाली भोसले सुंदर पारंपारिक अलंकारानी सजली आहे.

| Sakal

रुपाली भोसलेने तिचे हे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

| Sakal

गणेश उत्सवाच्या या माहोलात आपल्या सुंदर पारंपारिक लूकने रूपाली चाहत्यांना मोहित करत आहे.

| Sakal

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘संजना’ फेम अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

| Sakal

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले खलनायिका ‘संजना’ साकारत आहे.

| Sakal

आपले नवनवे फोटो शेअर करून ती चाहत्यांना मोहित करत असते.

| Sakal

नुकतेच तिने पारंपारिक वेशातील काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

पिवळी नऊवारी साडी, कानात कुड्या, केसांचा आंबाडा आणि मराठमोळा साज या लूकमध्ये रुपाली खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

रुपालीच्या या पारंपारिक लुकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

| Sakal