सई ताम्हणकरचा किलर लुक! कातिल अदांवर चाहते फिदा

| Sakal

नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

| Sakal

सई ताम्हणकरही मराठमोळी अभिनेत्री ग्लॅमरस, बोल्ड, ट्रेडिशनल असे सगळे लुक दमदारपणे कॅरी करताना दिसते.

| Sakal

फिल्मफेअर सोहळ्याला सई ताम्हणकरचा किलर लुक पाहायला मिळाला.

| Sakal

फोटोंमध्ये परिधान केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये सई खूप सुंदर आहे.

| Sakal

बोल्ड मेकअपसह सईचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal

सई ताम्हणकर हिला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे

| Sakal

सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

| Sakal

नुकताच सई ताम्हणकरचा ‘मिडियम स्पायसी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

| Sakal