Sai Tamhankar: चाहत्यांची गर्दी पाहून सईचं हॉट 'लॉकडाउन'

| Sakal

अभिनेत्री साई ताम्हणकरने स्काय ब्ल्यू कलरचा वनपीस घालून खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

सध्या मराठीच नाही तर बॉलीवूडमध्येही सईची हवा आहे.

| Sakal

लवकरच सई 'इंडिया लॉकडाऊन' या हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

| Sakal

मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटात सई आणि प्रतीक बब्बर प्रमुख भूमिकेत आहेत.

| Sakal

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने हा खास लुक केला होता.

| Sakal