फिल्मफेअर नंतर सई ताम्हणकर रस्त्यावर..

| Sakal

अभिनेत्री सई ताम्हणकरला नुकतेच फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.

| Sakal

तिला 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

| Sakal

या चित्रपटात अभिनेत्री कृती सनन प्रमुख भूमिकेत होती तर सईने 'शमा' हे पात्र साकारले होते.

| Sakal

या पुरस्कारानंतर सईने रस्त्यावर उतरून एक खास व्हिडीओ शूट केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

| Sakal

आता सईची जादू सध्या मराठीतच नाही तर हिंदीतही दिसू लागली आहे.

| Sakal