सुंदर रूप तुझे निर्मळ भारी : Sai Tamhankar

| Sakal

अभिनत्री सई ताम्हणकरचे आतापर्यंचटे सर्वात हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

| Sakal

सई सांगलीची आहे

| Sakal

सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. 

| Sakal

सई मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.

| Sakal

सई ताम्हणकर बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

| Sakal

सई यांना मराठी चित्रसृष्टीतील पहिली बिकिनी गर्ल म्हणून देखील ओळखलं जातं

| Sakal

सई यांनी आमिर खानच्या 'गजनी' आणि सुभाष घई यांच्या 'ब्लॅक ऍड व्हाईट' सह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका बजावल्या आहेत.

| Sakal

हिंदी चित्रसृष्टीत सई हंटर या चित्रपटात आपल्या बोल्ड भूमिकेसाठी ओळखली जाते.

| Sakal

हंटर चित्रपटात सईने बोल्ड सीन दिले होते

| Sakal

तिचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ होतात

| Sakal

सईचा चाहता वर्ग खूप मोठा आहे

| Sakal