ये लाल इश्क, ये मलाल इश्क Sapna Choudhary

| Sakal

 सपना चौधरी एक भारतीय नृत्यांगना आणि स्टेज परफॉर्मर आहे.

| Sakal

स्टेज प्लॅटफॉर्मवर सपना अनेक प्रसिद्ध गाण्यावर थिरकते. एवढंच नाही तर, तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

| Sakal

सपना हरियाणवी गाण्यांवर नाचताना दिसते. बिग बॉस 11 मध्ये स्पर्धक म्हणून देखील तिने चाहत्यांच्या मनात स्वतःची खास जागा निर्माण केलं आहे. 

| Sakal

सपना तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

| Sakal

सपनाच्या लाखो चाहत्यांच्या तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत फारशी माहिती नाही.

| Sakal

सपनाचा पती वीर साहू हा एक गायक, संगीतकार, गीतकार आणि हरयाणवी अभिनेता आहे.

| Sakal

संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी म्हणून त्यानं वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण सोडलं होतं. 

| Sakal

2016 मध्ये 'ठाडी बॉडी' या म्युझिक व्हिडिओनं त्याला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली होती. 

| Sakal