Sayali Sanjeev: नातं पैठणीच्या धाग्यासारखं असतं.. अगदी नाजूक..

| Sakal

अभिनेत्री सायली संजीवने भरजरी पैठणी नेसून काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

त्यामागेही एक खास कारण आहे..

| Sakal

सायलीचा 'गोष्ट एका पैठणीची' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

| Sakal

म्हणून सायली सध्या पैठणी नेसून जोरदार प्रमोशन करत आहे.

| Sakal

याच निमित्ताने शेअर केलेल्या फोटोला 'नातं पैठणीच्या धाग्यासारखं असतं.. अगदी नाजूक..' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

या चित्रपटात सायली आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.

| Sakal