सायलीला पाहून चाहता म्हणाला, 'तुच माझ्या दिलाची राणी...' Sayali Sanjeev

| Sakal

सायली संजीव ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

सायलीचा गोष्ट एका पैठणीची नावाचा नवाकोरा सिनेमा आला आहे.

| Sakal

त्यामुळं पैठणीतले अनेक फोटो तिनं गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Sakal

या पैठणींमध्ये सायली अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतं आहे.

| Sakal

पैठणीतल्याच तिच्या डॅशिंग लूकनंही सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

| Sakal

"तुमच्यासाठी तयार, राया नेसून पैठणी" अशा शब्दांत तीनं पैठणीचा गौरव केला आहे.

| Sakal

'काहे दिया परदेस' या सिरियलमुळं सायली घराघरात पोहोचली होती.

| Sakal

सायलीचा हा लूक खरंच खुप सुंदर आहे.

| Sakal