Sharvari Wagh : ऐन दिवाळीत लाल भडक साडीत शर्वरी वाघचा 'ग्लॅमरस' अंदाज

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ (Bollywood Actress Sharvari Wagh) ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

| Sakal

ही अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड अॅक्टमुळं नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिचे नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

अभिनेत्री शर्वरी वाघनं पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त लूकनं चाहत्यांना आकर्षित केलंय.

| Sakal

या फोटोंमध्ये शर्वरीनं लाल रंगाची जबरदस्त साडी परिधान केलीय. या शिवाय, अभिनेत्रीनं अतिशय स्टायलिश लूकमध्ये ब्लाउज घातला आहे.

| Sakal

शर्वरी वाघ या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनाही अभिनेत्रीचा हा लूक खूप आवडलाय.

| Sakal

अभिनेत्री शर्वरी वाघ जेव्हा-जेव्हा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

| Sakal

अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर लेटेस्ट लूकचे फोटो पोस्ट करून पुन्हा एकदा सोशल मीडियाचं तापमान वाढवलं ​​आहे.

| Sakal