Sheetal Kshirsagar: सिम्मी काकूचा हॉट लुक

| Sakal

सिम्मी काकू म्हण्जेच अभिनेत्री शीतल क्षीरसागर सध्या बरीच चर्चेत आहे.

| Sakal

'झी मराठी' वरील 'जुळून येते रेशीमगाठी' या मालिकेत शीतल खलनायिकेच्या भूमिकेत आहे.

| Sakal

तिची हि भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

| Sakal

या आधीही शीतलने अनेक मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली आहे.

| Sakal

'झी मराठी अवार्ड्स' नॉमिनेशन पार्टीसाठी तिने हा खास लुक केला होता.

| Sakal