Shilpa Shetty: दिवसेंदिवस बहरत जाणार सौंदर्य म्हणजे शिल्पा

| Sakal

बॉलिवूडची फिट अँड फाइन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सगळ्यांची लाडकी शिल्पा शेट्टी.

| Sakal

आजवर अनेक सिनेमांमधून शिल्पानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

| Sakal

सिनेमानंतर शिल्पानं आता वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर देखील पदार्पण केलं आहे.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal