शर्लीचे हे मोस्ट ब्युटिफूल फोटो चुकवू नका. तिने इन्स्टावर फोटो शेअर केलेत.
शर्ली ही न्यूझिलंडची गायिका आणि अभिनेत्री आहे
शर्लीने आपल्या अभिनयाची सुरुवात २०२०मध्ये केली.
हिंदी चित्रपट 'मस्का'मध्ये तिने भूमिका केली
हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला
सेतियाचा जन्म २ जुलै १९९५ रोजी दमनमध्ये झाला
मात्र तिचं पालन-पोषण ऑकलंड, न्यूझिलंड इथं झालं