Shivani Sonar: शिवानीचा हसरा चेहरा सांगून जातोय खूप काही...

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरची सुपरहिट मालिका 'राजा राणीची गं जोडी सध्या खूपच चर्चेत आली आहे

Shivani Sonar | Esakal

शिवानी सोनार कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Shivani Sonar | Esakal

शिवानी सोनार सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Shivani Sonar | Esakal

शिवानी सोनार यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Shivani Sonar | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shivani Sonar | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Shivani Sonar | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivani Sonar | Esakal