Shreya Bugde: खळखळून हसवणाऱ्या श्रेयाचे फोटो पाहिले का?

सकाळ डिजिटल टीम

श्रेया बुगडे हे छोट्या पडद्यावरील आणि चित्रपटसृष्टीतील खासकरून मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Shreya Bugde | Esakal

श्रेया बुगडे कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Shreya Bugde | Esakal

श्रेयाने चला हवा येऊ द्या'मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

Shreya Bugde | Esakal

श्रेया एकमेव महिला प्रमुख म्हणून काम करत आहे.

Shreya Bugde | Esakal

श्रेया सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Shreya Bugde | Esakal

श्रेया यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Shreya Bugde | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shreya Bugde | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Shreya Bugde | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreya Bugde | Esakal