Shreya Bugde: कॉफीसारखी कडक दिसते श्रेया बुगडे..

| Sakal

अभिनेत्री श्रेया बुगडेने हातात कॉफीमग घेऊन अत्यंत देखणे फोटो पोस्ट केले आहेत.

| Sakal

तिच्या या लुकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

| Sakal

श्रेयाने आजवर अनेक मालिका, नाटक यामध्ये काम केले आहे.

| Sakal

पण तिला खरी ओळख मिळाली ते 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे..

| Sakal

या कार्यक्रमातून श्रेयाने महाराष्ट्राला खळखळून हसवलं..

| Sakal

आणि आज विनोदाची राणी अशी ओळख तिने बनवली आहे.

| Sakal

तिच्या या लुकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

| Sakal