Shweta Shinde : गोंडस सौंदर्य अन् निरागस तारुण्य, श्वेताचा थाटच निराळा

| Sakal

श्वेताचं घायाळ करणारं लूक

श्वेताच्या लूकने चाहते घायाळ होतात.

| Sakal

सोशल मीडिया क्वीन

मराठी इंडस्ट्रीतील दमदार व्यक्तीमत्व आहे श्वेता शिंदे.

| Sakal

कमालची फॅशन स्टाईल

श्वेताच्या फॅशन स्टाइलचे चाहते दिवाणे आहेत.

| Sakal

मराठी चित्रपट

श्वेताने बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलेय.

| Sakal

साडी लूक

तिच्या साडी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

| Sakal

सोशल मीडिया

श्वेताची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोविंग आहे.

| Sakal

सौंदर्य

श्वेताचं सौंदर्य अजूनही तसंच निरागस आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याचेही लाखो फॅन्स आहेत.

| Sakal