Shweta Tiwari Boldness: टाइट ड्रेस अन् स्लीम फिगर, श्वेतावर चाहते भाळले

| Sakal

वयाच्या 42 व्या वर्षीही या सुंदरीने परिधान केला ड्रेस पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड.

| Sakal

फोटोंमध्ये अभिनेत्रीने वन-पीस घातला आहे. ही छायाचित्रे पाहता अभिनेत्रीचा हा ड्रेस खूपच टाइट असल्याचे दिसून येत आहे.

| Sakal

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी श्वेता तिवारी हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत. श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

ही छायाचित्रे अभिनेत्रीने रस्त्याच्या कडेला क्लिक केली आहेत.

| Sakal

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.

| Sakal

अभिनेत्री पाश्चात्य कपडे परिधान करून कॅमेऱ्यासमोर आपले सौंदर्य दाखवते तेव्हा ते आणखी कठीण होते.

| Sakal

श्वेता तिवारीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.

| Sakal

42 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या लुक आणि स्टाइलची अशी जादू लोकांवर केली की, तिला पाहून चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन जाते.

| Sakal