अभिनेत्री स्नेहा वाघ आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते.
इमॅजिन टीव्हीवरील ज्योती मालिकेतील ज्योतीच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
सोशल मीडियावर ती आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते.
त्यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत असतात.
तिने एक तिचा साडीतला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यावर ती लिहिते, की राज मुकुटामागे एक राणी असते. #हार्डवर्क, #डिटरमिनेशन #व्हिक्टरी