बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून सोनाक्षी सिन्हा सर्वांच्या मनात घर करून आहे.
सोनाक्षी अनेकदा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटो शेअर व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना वेड लावत असते. अलीकडेच या अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
सोनाक्षीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रेड कलरच्या लॉन्ग ड्रेसमधील फोटो शेअर केल आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स शेअर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
या बोल्ड फोटोंमधील सोनाक्षीचे सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत
अभिनेत्रीने सतत तिचे वेस्टर्न लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते .
सोनाक्षी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
व्यवासायिक पातळीवर बोलायतचे झालयास सोनाक्षी शेवटची 'डबल एक्सएल' या चित्रपटात दिसली होती.
यानंतर आता सोनाक्षी 'हीरामंडी'मध्ये दिसणार आहे.