Sonalee Kulkarni: सोनालीचं साडी प्रेम..

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने खास प्रिंटेड साडी नेसून फोटोशूट केलं आहे.

| Sakal

सोनाली हे मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव.

| Sakal

गेली काही दिवस ती सातत्याने चर्चेत आहे.

| Sakal

तिचे लग्न असो, हनीमून असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी. ती कायमच चाहत्यांशी जोडली गेलेली असते.

| Sakal

मध्यंतरी तिचा 'तमाशा लाईव्ह' चित्रपट येऊन गेला, तर लवकरच ती महाराणी ताराराणी' यांच्या चरित्रावर चित्रपट करणार आहे.

| Sakal

सध्या ती विविध साड्यांमध्ये फोटो शेअर करून आपले साडी प्रेम व्यक्त करत आहे.

| Sakal