गणरायाच्या स्वागतासाठी नटली सोनाली कुलकर्णी..

| Sakal

सोनाली कुलकर्णी दरवर्षी अत्यंत जल्लोषात गणेशोत्सव साजरा करते.

| Sakal

केवळ आरासच नाही तर स्वतःच्या हाताने ती गणेशाची मूर्ती घडवते. सोनालीच्या घरचा बाप्पा कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं.

| Sakal

मात्र यंदा तिच्या आजीचे निधन झाल्याने घरी गणपती बाप्पा आले नाहीत.

| Sakal

मात्र कामाच्या निमित्ताने तिला गणेशोत्सव साजरा करता आला.

| Sakal

झी मराठीवरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात गणेशोत्सव विशेष भाग चित्रित करण्यात आला.

| Sakal

यावेळी सोनाली पारंपरिक पोशाख परिधान करून परीक्षकाच्या खुर्चीत बसली होती.

| Sakal

सोनालीने या कार्यक्रमात गणेशोत्सवाविषयी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.

| Sakal