Sonalee Kulkarni: आईचं माहेर! पतीसोबत सोनाली सुवर्णमंदिरात..

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या अमृतसर दौऱ्यावर आहे.

| Sakal

अमृतसर हे सोनालीचे आजोळ, म्हणजेच आईचे माहेर..

| Sakal

ती आपल्या पतीसोबत सासरच्या मंडळींना घेऊन आजोळी आली आहे.

| Sakal

यावेळी तिने संसार माहेरच्या मंडळींसोबत सुवर्ण मंदिराला भेट दिली.

| Sakal

तिथला लंगर, जेवन करण्याची पद्धत याचे फोटोही तिने शेअर केले आहेत.

| Sakal