Sonali Raut : मराठमोळ्या सोनालीच्या या फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप

| Sakal

मराठमोळ्या कुटुंबातील सोनाली आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे

| Sakal

अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या बोल्ड स्टाइलसाठी फेमस आहे.

| Sakal

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

| Sakal

तिचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात.

| Sakal

सोनाली राऊत रिअॅलिटी शो बिग बॉस 8 चा भाग होती. या शोमध्ये सोनालीने खूप धमाल केली.

| Sakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal