Sophie Chaudhary : वयाच्या 40 व्या वर्षात सोफीचा फ्लोरल गाऊनमध्ये बोल्ड अंदाज

| Sakal

डीपनेक फ्लोरल गाऊन घालून अभिनेत्री सोफी चौधरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

| Sakal

अभिनेत्री सोफीचे हे फोटो पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

| Sakal

काळ्या गाऊनमध्ये सोफी चौधरी खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री सोफी मोकळे केस आणि हलक्या मेकअपमध्ये जबरदस्त दिसत आहे.

| Sakal

सोफी चौधरीचं नुकतंच नवीन गाणं 'गोरी हैं कलाइयां' रिलीज झालं आहे.

| Sakal

अभिनेत्री सोफी बॉलीवूड आणि ब्रिटीश गायकासोबत अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसलीये.

| Sakal

अभिनेत्री सोफी चौधरी बिकिनी किंवा पारंपारिक पोशाख घालण्यास मागंपुढं पाहत नाही.

| Sakal

वयाच्या 40 व्या वर्षी सोफी चौधरी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

सोफी चौधरीचे इन्स्टाग्रामवर 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

| Sakal