Spruha Joshi : स्पृहा, तू फक्त बोलत राहा...

| Sakal

अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत

| Sakal

स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नाही तर ती लेखिका, कवयित्रीही आहे

| Sakal

तिच्या कवितांनासुद्धा चाहते भरभरुन दाद देत असतात

| Sakal

'स्पृहा, तू फक्त बोलत राहा' अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत

| Sakal

स्पृहाचं शिक्षण मुंबईत दादरच्या बालमोहन विद्यालयात पूर्ण झालं

| Sakal

लहानपणीपासूनच तिला लिहिण्याचा आणि वाचण्याचा छंद होता

| Sakal

स्पृहाने रामनारायण रुईया कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं

| Sakal

२००४ मध्ये स्पृहा मायबाप चित्रपटात बालकलाकारच्या भूमिकेत झळकली

| Sakal

ती जितकी सुंदर आहे तितकेच तिचे शब्द नेमके आणि धारदार आहेत

| Sakal

स्पृहा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

| Sakal