छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्पृहा जोशी हे नाव कायमच पाहायला मिळते.
एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून तिला ओळखली जाते.
स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.
स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.
स्पृहा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असते.
तिचे हे फोटो चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत आहेत.