Sunny Leone : ओहहह... गुलाबी थंडीत सनीने वाढवली लाली

| Sakal

सनी लिओनी ही जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

| Sakal

ती मूळ कॅनडाची असून भारतात अभिनयासाठी आलेली आहे

| Sakal

भारतात तिचे अनेक चाहते आहेत

| Sakal

तिने नव्या वर्षात आपले काही नवे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

ते फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

| Sakal

पांढरा टॉप अन् गुलाबी शॉर्ट स्कर्टवर तिचं सौंदर्य खुललं आहे

| Sakal

तिने नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal