Sushmita Sen : सुष्मिताला या उत्तराने बनवलं पहिली भारतीय मिस वर्ल्ड

सकाळ डिजिटल टीम

मिस वर्ल्ड सुष्मिता

बॉलीवूडमध्ये डॅशिंग अदांनी आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीने लाखो चाहत्यांची मनं जिंकणारी सुष्मिता सेन मिस वर्ल्ड कोणत्या उत्तराने झाली माहितीये?

Sushmita Sen Miss World Answer

सुष्मिता फिलीपींस मध्ये झालेल्या ४३ व्या मिस युनिव्हर्स काँटेस्टची विजेती ठरली होती.

Sushmita Sen Miss World Answer

सुष्मिता पहिलीच भारतीय महिला ठरली

याआधी मिस वर्ल्डचा खिताब कुठल्याच भारतीय महिलेने जिंकला नव्हता.

Sushmita Sen Miss World Answer

७७ देशांचे स्पर्धक

मिस वर्ल्डच्या ४२ व्या काँटेस्टमध्ये ७७ देशांच्या सुंदरी सहभागी झाल्या होत्या.

Sushmita Sen Miss World Answer

सुष्मिताला विचारलेला प्रश्न

सुष्मिताला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुझ्या मते तू बदलू शकणारी ऐतिहासिक घटना कुठली ठरेल?

Sushmita Sen Miss World Answer

सुष्मिताचे उत्तर

यावर सुष्मिताने उत्तर दिले होते की, ‘इंदिरा गांधींचा मृत्यू’

Sushmita Sen Miss World Answer

सुष्मिताच्या या उत्तराने सगळ्यांची मनं जिकली. अन् ७७ सुंदरींमध्ये मिस वर्ल्डचा खिताब तिने तिच्या नावे करून घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushmita Sen Miss World Answer